CURRENT RECRUITMENT

EPFO Recruitment 2023  (EPFO) / कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2859 जागांसाठी मेगा भरती

EPFO

अधिक माहिती साठी – https://www.edutipsidea.com  ला भेट द्या.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने बद्दल:-

१. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ई.पी.एफ.) ही १९५२ मध्ये नोकरदारांसाठी भारत  सरकारने सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे.

२. वीस हून अधिक कर्मचारी किंवा कामगार काम करीत असलेल्या आस्थापनांमध्ये निवृत्ती  पश्चात कालावधीची तरतूद म्हणून या योजनेकडे पाहीले जाते.

३. कर्मचारी आणि त्याची मालक आस्थापना दरमहा मूळवेतनाच्या बारा टक्के रक्कम या निधीत प्रत्येकी जमा करतात. 

४. या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे सेवानिवृत्तीसमयी एक रकमी लाभ देण्याबरोबरच दोन अतिरिक्त लाभही आहेत.

    A) कर्मचारी निवृत्तिवेतन योजना (Employees Pension Scheme)

   B) कर्मचारी ठेवीशी निगडित विमा योजना (Employees Deposit Linked Insurance Scheme)

५. या योजनेअंतर्गत, कर्मचाऱ्यास त्याचे या योजनेमध्ये झालेल्या संचित ठेवीवर देण्यात  येणाऱ्या व्याजदरात बदल होऊ शकतो.

६. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संस्था यावर देखरेख ठेवते.

७. कर्मचा-यांच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अवलंबित व्यक्तीस पेन्शनचा लाभ या योजनेंतर्गत दिला जातो.

परीक्षेचे नाव:-

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना 

एकूण पदे:– 

२८५९ जागा 

पदाचे नाव & तपशील:

अ. क्र. पदाचे नाव पदाची संख्या
1सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C)    २६७४
2स्टेनोग्राफर (ग्रुप C) १८५ 
एकूण पदे २८५९
Please join our Telegram Channel  – https://t.me/edutipsidea

शैक्षणिक पात्रता:-

पद क्र.1१.  कोणत्याही शाखेतील पदवी.  २. संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
पद क्र.2१. 12वी उत्तीर्ण  २. कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: १० मिनिटे @ ८० श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी) किंवा ६५ मिनिटे (हिंदी).
For more updates please visit – https://www.edutipsidea.com

वयाची अट: 

पद क्र.1 ते 2२६ एप्रिल २०२३ रोजी १८ ते २७ वर्षे  (SC/ST:0५ वर्षे सूट, OBC:0३ वर्षे सूट)

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

फी (Fee):- 

पद क्र.1 ते 2General/OBC/EWS: रु ७००/-  (SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 

२६ एप्रिल २०२३

अधिकृत संकेतस्थळ:-  येथे पहा  

जाहिरात (Notification) :- 

पद क्र.1  – येथे पहा     

पद क्र.2 – येथे पहा 

Online अर्ज: 

पद क्र.1 ते 2 –  Apply Online (ऑनलाईन अर्ज करा) 

“Education i1s the most powerful weapon which you can use to change the world.”

  • Nelson Mandela

मला आशा आहे की आपल्याला हा लेख आवडला असेल .

आपल्याला आवडल्यास किंवा आपल्याला उपयुक्त असल्यास इतरांना शेअर करा.

प्रिय वाचकांचे आभार..आनंदी रहा..कनेक्टेड रहा

FAQs

EPFO ची रिक्त जागा 2023 साठी शेवटची तारीख काय आहे?

२६ एप्रिल २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

ईपीएफओ भरतीमध्ये किती जागा रिक्त आहेत?

सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C) – २६७४ आणि स्टेनोग्राफर (ग्रुप C) – १८५ अशा एकूण – २८५९ जागा आहेत. 

ईपीएफओ भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे?

लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी द्वारे निवड करण्यात येईल.

About the author

Pravinkumar M Deshmukh

Hi, My name is Pravinkumar M Deshmukh, BE(I.T.), ME(C.S.E.). I am the Owner and Founder of this Website. Maharashtra Based (Indian) Blogger. I started this blog on 28.03.2023

4 Comments

Leave a Comment

Translate »