CURRENT RECRUITMENT

Bank of Baroda Recruitment 2023 for 220 Posts / बँक ऑफ बडोदा मध्ये 220 जागांसाठी भरती

BANK OF BADODA

अधिक माहिती साठी – https://www.edutipsidea.com   ला भेट द्या.

तुम्ही बँक ऑफ बडोदा मध्ये जॉब शोधत आहात.

मग तुम्ही योग्य ठिकाणी आहात.

ही माहिती तुम्ही कोणत्याही भाषे मध्ये वाचू शकता, यासाठी सर्वात खालच्या बाजूला (डाव्या बाजूला) ट्रान्सलेट (Translate) चे बटन दिले आहे, त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला ज्या भाषेमध्ये वाचायचे आहे, कृपया ती भाषा निवडा / You can read this information in any Language, there is a Translate button at the bottom (Left Side), Click on it and select the Language in which you want to read.

बँक ऑफ बडोदा बद्दल:- 

१. बँक ऑफ बडोदा (BOB किंवा BoB) ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे ज्याचे मुख्यालय वडोदरा, गुजरात येथे आहे.

२. 153 दशलक्ष ग्राहक, US$218 अब्जचा एकूण व्यवसाय आणि 100 परदेशातील कार्यालयांची जागतिक उपस्थिती असलेली ही स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर भारतातील दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. 

३. 2019 डेटाच्या आधारे, फोर्ब्स ग्लोबल 2000 च्या यादीत ते 1145 व्या क्रमांकावर आहे.

एकूण पदे:-

 220  जागा

पदाचे नाव & तपशील:-

पद क्र पदाचे नाव पद संख्या
1झोनल सेल्स मॅनेजर11
2रीजनल सेल्स मॅनेजर09
3असिस्टंट वाइस प्रेसिडेंट50
4सिनियर मॅनेजर110
5मॅनेजर40
एकूण 220
Please join our Telegram Channel  – https://t.me/edutipsidea

शैक्षणिक पात्रता:-

पद क्र.11) कोणत्याही शाखेतील पदवी    2) 12 वर्षे अनुभव
पद क्र.21) कोणत्याही शाखेतील पदवी    2) 08 वर्षे अनुभव
पद क्र.31) कोणत्याही शाखेतील पदवी    2) 08 वर्षे अनुभव
पद क्र.41) कोणत्याही शाखेतील पदवी    2) 05 वर्षे अनुभव
पद क्र.51) कोणत्याही शाखेतील पदवी    2) 02 वर्षे अनुभव
For more updates please visit – https://www.edutipsidea.com

वयाची अट: 

01 एप्रिल 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.132 ते 48 वर्षे
पद क्र.228 ते 45 वर्षे
पद क्र.328 ते 45 वर्षे
पद क्र.425 ते 37 वर्षे
पद क्र.522 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारतात 

फी (Fee):- 

General / OBC / EWS: रु 600/-   (SC / ST / PWD / महिला : रु100/-)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:-

11 मे 2023 (11:59 PM) 

अधिकृत वेबसाईट:-   

 येथे पहा   

जाहिरात (Notification):

येथे पहा 

Online अर्ज:

Apply Online (ऑनलाईन अर्ज करा

“What sculpture is to a block of marble, education is to the human soul.”

– Joseph Addison

मला आशा आहे की आपल्याला हा लेख आवडला असेल .

आपल्याला आवडल्यास किंवा आपल्याला उपयुक्त असल्यास इतरांना शेअर करा.

प्रिय वाचकांचे आभार..आनंदी रहा..कनेक्टेड रहा

FAQs

BOB भर्ती 2023 साठी अर्ज कसा करावा?

मी यामध्ये अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती दिली आहे कृपया अर्ज भरण्यासाठी https://www.edutipsidea.com या वेबसाईट ला भेट द्या. 

BOB भर्ती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 11 मे 2023 असून 11:59 PM वाजेपर्यंत अर्ज भारत येईल.  

बँक ऑफ बडोदामध्ये माझी निवड कशी होऊ शकते?

परीक्षेतील उमेदवारांच्या गुणवत्तेच्या आधारित उमेदवारांची मेरिट लिस्ट लागते आणि त्यांचे सिलेक्शन होते. 

About the author

Pravinkumar M Deshmukh

Hi, My name is Pravinkumar M Deshmukh, BE(I.T.), ME(C.S.E.). I am the Owner and Founder of this Website. Maharashtra Based (Indian) Blogger. I started this blog on 28.03.2023

Leave a Comment

Translate »