About Us

प्रिय विद्यार्थी आणि पालक, नमस्कार

आमच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद:- https://www.edutipsidea.com/

मी, प्रवीणकुमार एम. देशमुख, BE (IT), ME (CSE), मी या संकेतस्थळाचा संस्थापक आहे. महाराष्ट्र-आधारित (भारत) ब्लॉगर आहे.

एज्यु टिप्स आयडिया विषयी:-

एज्यु टिप्स आयडिया हा एक लोकप्रिय शैक्षणिक वेबसाईट आहे ज्यात मुख्यत्वे शैक्षणिक, नौकरी विषयी संपूर्ण व अचूक माहिती, मुलाखतीच्या टिप्स, प्रवेश परीक्षा, सरकारी फॉर्म, साहित्य, चालू घडामोडी आणि नवोदय तसेच सर्व शिष्यवृत्ती, स्पर्धा  परीक्षे संबंधित माहिती समाविष्ट आहे, जे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या भविष्यासाठी आणि बाहेर संशोधन करण्यास सक्षम करतील. 

आमचे मिशन:-

मी ही वेबसाईट शैक्षणिक दृष्टिकोनातून तयार केली आहे. माझे उद्दिष्ट केंद्रीय आणि राज्य सरकार च्या नोकऱ्या विषयी माहिती देणे हे आहे तसेच नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, NTS परीक्षा, NMMS परीक्षा, दक्षणा फाउंडेशन परीक्षा (Dakshana Foundation), NEET, JEE, MHT-CET, Engineering, Medical, B.Pharmacy, Diploma, ITI आणि  स्पर्धा परीक्षा  इत्यादी अशा वेगवेगळ्या परीक्षा आणि नोकऱ्या विषयी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा मी छोटासा प्रयत्न केला आहे. त्यापैकी एक महत्वाचे म्हणजे नोक-या नेमक्या कोठे-कोठे उपलब्ध आहेत, हेच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. अनेक संधी उपलब्ध असतात पण त्या ग्रामीण भागातील इच्छुक, हुशार विद्यार्थ्यांपर्यंत माहितच होत नाही. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना नोकरी किंवा रोजगाराच्या सर्व संधी, शिक्षणाची ची अचूक माहिती उपलब्ध व्हावी म्हणून मी केलेला हा प्रयत्न आहे. आता शिक्षण आणि नौकरी  संदर्भाच्या सर्व  अडचणी दूर होणार आहे आणि सर्व माहिती आता आपल्या या संकेत स्थळावरून आपल्याला मिळणार आहे.  म्हणून आपण शिक्षण आणि नौकरी संदर्भाच्या सर्व माहिती साठी वेळोवेळी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या… धन्यवाद….!!

आमच्या बरोबर रहा

फॉलो करा

अधिक अद्यतनांसाठी सूचनांना अनुमती द्या

तुमच्या मित्रांसोबत शेअर करा

STAY WITH US

FOLLOW US

ALLOW NOTIFICATION FOR MORE UPDATES

SHARE WITH YOUR FRIENDS

माझ्याशी कनेक्ट व्हा:

For more updates please visit – https://www.edutipsidea.com

कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्याशी कनेक्ट राहा:-

Stay Connected With Edu Tips Idea / एज्यु टिप्स आयडियाशी कनेक्ट रहा
Join Us on Telegram Channel to Get All UpdatesClick Here
Join Us on Facebook Like Us to Get All UpdatesClick Here
Follow Us on Instagram to Get All UpdatesClick Here
Follow us on Twitter to Get All UpdatesClick Here
Follow us on Linkedin to Get All UpdatesClick Here
Visit Main WebsiteClick Here
Subscribe Our YouTube Channel to Get All UpdatesClick Here

Email – edutipsidea2022@gmail.com

Translate »